जिल्ह्यातील एकही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी पतसंस्था घेणार – शेखर चरेगांवकर
कराड: कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे असंघटीत क्षेत्रातील कार्यरत असंख्य कारागीर कर्मचारी, व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेलाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना जाहीर झाल्या असून त्याचा लाभही जनतेला मिळताना दिसत आहे. परंतु, असंघटीत क्षेत्रातील काही कामगार, व्यावसायिक हे मुळ गावा…